Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss: वजन कमी करणारी Top 10 फळं!

Photo Credit; instagram

Arrow

सफरचंद फायबरयुक्त फळ आहे. यामुळे पोट भरल्यासारखे राहते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात ते मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

बेरी जसं की, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने भरलेले आहे. वजन धटवण्यासाठी ते मदत करते. 

Photo Credit; instagram

Arrow

ग्रेपफ्रूट वजन कमी करण्यास मदत करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

टरबूजमध्ये जास्त पाण्याचे प्रमाण आणि कमी कॅलरी असते. यामुळए ताजेतवाने आणि हायड्रेटिंग राहण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

पपई एन्जाइम आणि फायबरने समृद्ध आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

नाशपातीमध्ये फायबर असते आणि त्यात कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

संत्री फायबरचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

किवी जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरयुक्त आहे जे वजन कमी करण्यास मदत करू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

पेरूत फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी आहेत. ते पचनास मदत करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

प्लम हे अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचे चांगले स्त्रोत आहेत.

Diabetes: संध्याकाळच्या 'या' 5 सवयी.. पाहा तुमच्या आरोग्याला किती होईल फायदा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा