Photo Credit; instagram
Arrow
Top 5 Fragrances.. सुगंध येताच सगळेच विचारतील कोणता Perfume?
Photo Credit; instagram
Arrow
रोजच्या धकाधकीच्या जीवनात घामाचा त्रास असतो. अशावेळी अनेकजण काही फरफ्युम निवडतात.
Photo Credit; instagram
Arrow
पण, हा सुंगध काही काळासाठी राहतो आणि पुन्हा त्याच समस्या होतात. पण हे ५ टॉप ब्रँड आहेत जे तुमचा संपूर्ण दिवस सुंगधाने बहरून टाकतील.
Photo Credit; instagram
Arrow
हर्मीस अन जार्डिन सुर ले निल या ब्रँडच्या फ्रेग्रन्सची किंमत 11,450 रूपये आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जो मालोनचे वुड सेज अँड सी कोलोन, या ब्रँडच्या फ्रेग्रन्सची किंमत 10,800 रूपये आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शनेलचे ब्ल्यू डी शनेल, या ब्रँडच्या फ्रेग्रन्सची किंमत 13,950 रूपये आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नीना रिक्कीचे L'air Du Temps या ब्रँडच्या फ्रेग्रन्सची किंमत १२,१८५ रूपये आहे.
Photo Credit; instagram
Arrow
Byredo's Banche या ब्रँडच्या फ्रेग्रन्सची किंमत 14,300 आहे.
Jaya Kishori यांचे Top 10 Quotes, असं वाटेल आयुष्य खूपच सुंदर आहे!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
केस होतील मुळापासून घट्ट! 'या' घरगुती शॅम्पूचे भन्नाट फायदे एकदा पाहाच
कोमल त्वचा, निखळ सौंदर्य! दररोज खा 'ही' 5 फळं, मिळेल हिरोइन सारखा ग्लो!
Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक
कष्टाच्या जोरावर अफाट संपत्ती गोळा करतात 'या' जन्मतारखेची लोक