Photo Credit; instagram

Arrow

Toursim: भारतातील 'या' सुंदर शहाराची विदेशातही चर्चा, नक्की करा एक्सप्लोर 

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानातील तलावांचे शहर उदयपूर आपल्या सौंदर्य आणि पर्यटनासाठी जगात प्रसिद्ध आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

देशी-विदेशी पर्यटकांसाठी हे जगातील दुसरे सर्वात आवडते शहर आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

उदयपूरमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येतात आणि दरवर्षी या पर्यटकांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, इटली, कॅनडा, जपान, स्वित्झर्लंड येथून अनेक अधिक पर्यटक येतात. 

Photo Credit; instagram

Arrow

2023 सालाबद्दल बोलायचं तर अमेरिकेतून 24574 पर्यटक उदयपूरला आले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी फ्रान्समधून 14135 पर्यटक आले होते. यामध्ये ब्रिटनमधून 13731 पर्यटक तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

स्पेनमधून 1745, जर्मनीतून 2725 आणि स्वित्झर्लंडमधून 608 पर्यटक उदयपूरला आले आहेत.

लवकरात लवकर Weight Loss करण्यासाठी नेहमी 'या' गोष्टी टाळा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा