महाराष्ट्रातील Top 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कोणती जबाबदारी?
Photo Credit; instagram
राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात बदल करणे सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच ५८ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.
Photo Credit; instagram
तर, आता 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
Photo Credit; instagram
IAS सौरभ राव , (2003) विभागीय आयुक्त यांची आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
IAS अनिल एम. कवडे, (2003) आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
IAS अनिल पाटील (2012) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
IAS डी.के. खिल्लारी (2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांची संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
IAS राहुल गुप्ता (2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव, सहव्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कोम, छत्रपती संभाजी नगर
Photo Credit; instagram
IAS मुरुगनंथम एम (2020) प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, चंद्रपूर आणि सहायक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
IAS यशनी नागराजन ( 2020) प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
'मला इंटिमेट आणि न्यूड सीनमध्ये...'; अभिनेत्री नेहा पेंडसे कास्टिंगला काय म्हणाली?