Photo Credit; instagram

Arrow

Face Fat कमी करण्यासासाठी बसल्या-बसल्या करा 'या' 10 गोष्टी!

Photo Credit; instagram

Arrow

पोट, कंबर, पाय, मांड्या, हात याभोवती वजन वाढणे सामान्य आहे. पण काही लोकांच्या चेहऱ्यावर वजनही वाढू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

असे बरेच लोक आहेत ज्यांच्या हनुवटी, गाल आणि जबड्यावर भरपूर चरबी जमा होते, ज्याला चेहऱ्यावरील चरबी म्हणजेच फेस फॅट म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

साहजिकच तोंडावर साचलेले फॅट सौंदर्य कमी करू शकते. यासाठी चेहऱ्याचा व्यायाम हा उत्तम उपाय आहे. यासाठी १० स्टेप्स आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

गाल फुगवा

Photo Credit; instagram

Arrow

भुवया उंच करा

Photo Credit; instagram

Arrow

फिश पाउट करा

Photo Credit; instagram

Arrow

हनुवटी वर-खाली करा

Photo Credit; instagram

Arrow

च्युइंगम चावा ज्यामुळे जबड्याच्या हालचाली होतील

Photo Credit; instagram

Arrow

भरपूर पाणी प्या

Photo Credit; instagram

Arrow

पौष्टिक आहारावर नेहमी लक्ष द्या

Photo Credit; instagram

Arrow

चेहऱ्याच्या हालचाली करा

Photo Credit; instagram

Arrow

कार्डिओ वर्कआउट्स करा

Photo Credit; instagram

Arrow

दररोज पुरेशी झोप घ्या

Diwali 2023: धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा