Photo Credit; instagram

Arrow

Love Handles कमी करायचेत मग ट्राय करा 'या' 5 टिप्स!

Photo Credit; instagram

Arrow

लव्ह हँडल्स म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल? याचा अर्थ आहे पोटाचा घेरा. वाढलेलं पोट कमी करण्यासाठी व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तुमचे लव्ह हँडल्स स्लीम आणि फिट करण्यासाठी या 5 व्यायामांचा दैनंदिन जीवनात समावेश करा. चला तर मग याविषयी जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

रशियन ट्विस्ट करण्यासाठी जमिनीवर बसा, गुडघे वाकवा आणि किंचित मागे झुका. 

Photo Credit; instagram

Arrow

मोकळ्या हातांनी किंवा काही वजन धरून आपले शरीर हळूहळी एका बाजूने वळवा.

Photo Credit; instagram

Arrow

साइड प्लनक्स करण्यासाठी हात जमीनीला टेकवा आणि शरीर हळूहळू उचला जेणेकरून आपले शरीर एक सरळ रेषा बनेल. शक्य तितक्या वेळ धरून ठेवा, नंतर बाजू बदला.

Photo Credit; instagram

Arrow

बायसिकल क्रनचेस करताना पाठीवर झोपा, आपल्या डोक्याच्या मागे हात धरा. 

Photo Credit; instagram

Arrow

जेणेकरून पोटावर ताण येईल आणि पायाने सायकल चालवण्याच्या हालचाली करा.

Photo Credit; instagram

Arrow

लेग सेझेस करताना हिप्सच्या खाली हात ठेवून थोडा वेळ पाठीवर झोपा. तुमचे पाय जमिनीवरून उचलून सरळ ठेवा आणि नंतर हळूहळू खाली करा.

Photo Credit; instagram

Arrow

माउंटेन क्लाइम्बर करताना प्लनक्स पोझिशनने सुरूवात करा, आणि सायकलिंग केल्यासारख्या हालचाली करा. 

आमिरच्या ऑनस्क्रीन लेकीला अचानक काय झालं? दिया मिर्झालाही बसला धक्का

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा