Photo Credit; instagram

Arrow

सुटलेलं पोट कमी करण्याचे सर्व उपाय ठरले फेल? ट्राय करा 'हे' 8 व्यायाम

Photo Credit; instagram

Arrow

वाढलेल्या पोटाची चरबी कमी करणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. प्रमाणापेक्षा वजन वाढलं की, या समस्या सतावू लागतात. 

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी काही सोपे उपाय आहेत जे ट्राय करून तुम्ही काही दिवसांतच सुटलेलं पोट कमी करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

क्रंचेस करण्यासाठी पाठीवर झोपा, तुमच्या पोटाच्या स्नायूंचा वापर करून तुमचे वरचे शरीर जमिनीवरून उचला.

Photo Credit; instagram

Arrow

लेग रेजेस करण्यासाठी पाठीवर झोपा, पाय सरळ ठेवून जमिनीवरून हळूहळू उचला याचा जोर तुमच्या पोटावर येईल.

Photo Credit; instagram

Arrow

प्लन्क्स करण्यासाठी हातावर जोर देऊन पुश-अप पोझिशनमध्ये शरीर स्थिर ठेवा आणि थोडावेळ तसंच थांबा.

Photo Credit; instagram

Arrow

रशियन ट्विस्ट्स करण्यासाठी पाय जमिनीवरून उचला आणि वरचे शरीर फिरवा.

Photo Credit; instagram

Arrow

सायकल क्रंचेससाठी पाठीवर झोपा आणि पायवर करून सायकल चालवता तसे फिरवा. 

Photo Credit; instagram

Arrow

माउंटन क्लाइम्बर्स करण्यासाठी पुश-अप  पोझिशनमध्ये राहून सायकल चालवल्याप्रमाणे हालचाली करा. 

Photo Credit; instagram

Arrow

बर्पीज करताना स्क्वॅट्स, पुश-अप्स आणि जंपचा एकत्र समावेश करा.

Photo Credit; instagram

Arrow

कार्डिओ करताना हृदयाची गती वाढवण्यासाठी धावणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या व्यायामांमध्ये व्यस्त राहा.

'मी रोमँटिक आहे, पण..' Kriti Sanon रिलेशनशिप स्टेटस काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा