Photo Credit; instagram

Arrow

TV वरच्या 'संस्कारी बहू'चा स्वॅग पाहून म्हणाल, अरे ही तर..

Photo Credit; instagram

Arrow

'गुम है किसी के प्यार में'मधील पत्रलेखा म्हणजेच ऐश्वर्या शर्मा ही पती नील भट्टसोबत थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

थायलंडमधून ऐश्वर्या तिथले व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांना सतत अपडेट्स देत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच या कपलने लिपलॉक करतानाचा एक फोटो शेअर केलेला आणि आता अभिनेत्रीने नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये, ऐश्वर्या शर्मा मोनोकिनी परिधान करून बीचवर पोज देताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ही अभिनेत्री तिच्या पतीसोबत निवांत क्षण घालवताना दिसत आहे. फोटोत ती समुद्रकिनाऱ्याच्या झोपाळ्यावर निवांत पहुडलेली दिसतेय.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्याला पाहून हे स्पष्ट होते की तिला सुट्टीचा काळ मोकळेपणाने जगायचा आहे आणि प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंसोबतच अभिनेत्रीने एक व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती पूलमध्ये नील भट्टसोबत रोमान्स करताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या पाण्याखाली जबरदस्त डान्स करताना दिसली. त्याची ही रोमँटिक स्टाईल चाहते देखील एन्जॉय करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नील-ऐश्वर्याची भेट 'गुम है किसी के प्यार में'च्या सेटवर झालेली. शो दरम्यान ते प्रेमात पडले आणि नंतर 2021 मध्ये त्यांनी लग्न केलं.

कंबरेची साइज 'या' 3 गोष्टींमुळे खूपच वाढते, जपून खा नाहीतर...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा