Photo Credit; instagram

Arrow

Tv अभिनेत्री पुन्हा लग्नबंधनात; Liplock करत रोमँटिक फोटो शेअर!

Photo Credit; instagram

Arrow

टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिचा पती विकी जैनसोबत परदेशात रोमँटिक वेळ घालवत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिताने सोशल मीडियावर व्हेकेशनचे फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि क्लासी दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये तिने पुन्हा लग्नबंधनात अडकल्याची घोषणा केल्यावर चाहते आश्चर्यचकित झालेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण चकित होण्याची गरज नाही कारण, अंकिताने दुसरं लग्न विकी जैनसोबतच केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये विकी आपल्या पत्नीला गुडघ्यावर बसून पुष्पगुच्छ देऊन प्रपोज करताना दिसत आहे. अंकितानेही त्याचा प्रपोज मान्य केला.

Photo Credit; instagram

Arrow

परदेशात दुसरं लग्न केल्यानंतर दोघांनी लिपलॉक करून एकमेकांवर प्रेम व्यक्त केलं.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओ शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आम्ही पुन्हा लग्न केलं. अभिनेत्रीचे कॅप्शन वाचून चाहत्यांना आनंद तर झालाच आणि आश्चर्यही.'

Photo Credit; instagram

Arrow

'तुझ्या रोमँटिक स्टाईलने आम्ही खूश आहोत, पण तू पुन्हा लग्न का केलंस?' असं चाहत्यांचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता दुसऱ्यांदा लग्न करण्याचे कारण काय, हे फक्त अंकिता आणि विकीच सांगू शकतील. 

Photo Credit; instagram

Arrow

2021 मध्ये अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत धुमधडाक्यात लग्न केले. विकी हा व्यवसायाने बिझनसमेन आहे.

Alia Bhatt यूजरच्या 'त्या' प्रश्नावर हैराण! म्हणाली, 'माझा उदास चेहरा..'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा