Photo Credit; instagram

Arrow

उद्धव ठाकरें पाटण्यात पोहोचताच, माध्यमांसमोर 'नो कमेंट!'

Photo Credit; instagram

Arrow

आज (23 जून) पाटण्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भारतात सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधकांनी ही मूठ बांधली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पाटण्यात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान महाराष्ट्रातून ठाकरेंच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत येथे हजर झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पाटण्यात पोहोचताच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गेलं.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, याठिकाणी पिता-पुत्रांना पाहाताच उपस्थित असणाऱ्यांनी जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी बैठकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Titanic Submarine समुद्रात बुडण्यामागील कारण आलं समोर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा