Photo Credit; instagram
Arrow
UPSCच्या मुलाखतीतील 'या' एका प्रश्नाच्या उत्तरामुळे वैष्णवी बनली IAS!
Photo Credit; instagram
Arrow
उत्तरप्रदेशमधील वैष्णवी पाल हिने UPSC 2022 परीक्षेत 62 वा क्रमांक मिळवून मोठं यश संपादन केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
वैष्णवीचं शालेय शिक्षण गोंडा येथे पूर्ण झाले. UPSC मध्ये तिचा हा चौथा प्रयत्न होता, ज्यामध्ये तिला यश मिळाले.
Photo Credit; instagram
Arrow
वैष्णवीने दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. सध्या ती JNU मधून मास्टर्स करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ती म्हणाली, 'मला UPSC मध्ये 62 वा क्रमांक मिळाला. मी जे करायचे ठरवले होते ते करण्याची संधी मला मिळेल याचा मला खूप आनंद आहे.
Photo Credit; instagram
Arrow
वैष्णवीने सांगितले की, तिने स्वतःला IAS होण्याचे वचन दिलेले, ज्यामध्ये ती यशस्वी झाली.
Photo Credit; instagram
Arrow
'मला एक प्रश्न विचारलेला. तुम्ही कलेक्टर झालात आणि आधीच्या DMचा तिथल्या SPशी चांगले संबंध नसतील, तर काय कराल?
Photo Credit; instagram
Arrow
या प्रश्नाचं उत्तर देताना वैष्णवी म्हणाली, मी आत्मविश्वासाने उत्तर देत म्हटलं की, मी सकारात्मकदृष्ट्या त्यांच्यासोबत नवीन सुरुवात करेन.
Rihanna : ३५ वर्षीय गायिकेने बिकिनीत फ्लाँट केला बेबी बंप, शेअर केले बोल्ड Photo
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
लंँडींग आलेल्या विमानाचं अचानक टेक-ऑफ, थरारक प्रकार
Numerology: डोळे बंद करून ठेवा विश्वास! कधीही धोका देत नाहीत 'या' मुलांकाचे लोक
सुरेश रैनाचे पत्नीसोबत खास रोमँटीक फोटो
iPhone 16 वर बंपर ऑफर, Amazon वर तब्बल 'एवढं' डिस्काऊंट