Photo Credit; instagram

Arrow

छोटं घर, सरकारी शाळेतून घेतलं शिक्षण.. चारही भाऊ-बहीण बनले IAS-IPS!

Photo Credit; instagram

Arrow

उत्तर प्रदेशमध्ये एक कुटुंब असं आहे जिथे चारही भाऊ-बहिण IAS-IPS अधिकारी आहेत.  त्यांच्याबाबत जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

उत्तर प्रदेशमध्ये प्रतापगड येथे राहणारे मिश्रा कुटुंब असं एक कुटुंब आहे जिथे चारही भाऊ आणि बहिण IAS-IPS आहेत. या कुटुंबाचे प्रमुख अनिल मिश्रा हे पत्नी आणि चार मुलांसह दोन खोल्यांच्या घरात राहत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

चारही मुलांनी मोठे होऊन अधिकारी व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.मुलांच्या शिक्षणात त्यांनी कधीही अंतर पडू दिले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

या कुटुंबातील मोठा मुलगा योगेश याने सर्वप्रथम नागरी सेवांची तयारी करण्याचा विचार केला, त्यानंतर इतर भाऊ-बहिणींनीही या परीक्षेची तयारी सुरू केली. 

Photo Credit; instagram

Arrow

योगेशने 2013 मध्ये UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो कुटुंबातील पहिला IAS अधिकारी बनला, हे पाहून त्याचे भाऊ आणि बहिणीही प्रेरित झाले.

Photo Credit; instagram

Arrow

योगेशनंतर त्याची दुसरी बहीण माधवी हिने 2014 मध्ये UPSC परीक्षा 62 व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. यानंतर, लोकेशने 2015 मध्ये UPSC परीक्षा 44 व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली आणि अशा प्रकारे तो कुटुंबातील तिसरा अधिकारी बनला.

Photo Credit; instagram

Arrow

मिश्रा कुटुंबातील चौथी सदस्य क्षमा आहे, जी 2016 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिची IPS अधिकारी म्हणून निवड झाली.  

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत मोठा भाऊ योगेश म्हणाला होता की, "आमच्या सर्वांच्या यशात पालकांचा मोठा वाटा आहे. आम्ही सर्व सरकारी शाळेत शिकलो."

Photo Credit; instagram

Arrow

"आम्ही दोन खोल्यांच्या घरात राहायचो, पण सर्व अडचणी असूनही आज आम्ही हा टप्पा गाठला." 

Tejashri Pradhan: पारंपरिक लुकमध्ये दिसते 'भारी', हे 8 फोटो बघा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा