Photo Credit instagram

Arrow

अंबानींच्या पार्टीत सुपर मॉडेलला केलं Kiss, उचलून घेतल्याने वरूण झाला ट्रोल

Photo Credit instagram

Arrow

NMACC इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने जबरदस्त डान्स केला. पण एका गोष्टीमुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. 

Photo Credit instagram

Arrow

हॉलिवूडची प्रसिद्ध सुपरमॉडेल जिजी हदीद या इव्हेंटला पोहोचली होती. 

Photo Credit instagram

Arrow

यावेळी वरुणने त्याचा डान्स परफॉर्मन्स सुरू असताना जिजीला स्टेजवर बोलावले.

Photo Credit instagram

Arrow

वरुणने जिजीला हात धरून स्टेजवर आणलं आणि तिला उचलून डान्स केला. यानंतर त्याने तिच्या गालावर किस केला.

Photo Credit instagram

Arrow

स्टेजवरून परत जाताना जिजी हसत-हसत खाली उतरली. मात्र, यूजर्स वरुणवर नाराज झाले.

Photo Credit instagram

Arrow

वरुणने जिजीला का उचललं? असा सवाल यूजर्स करत आहेत

Photo Credit instagram

Arrow

यूजर्सनी वरुणला खूपच सुनावलं आहे. त्याने जिजीच्या संमतीशिवाय तिला किस केलं असं अनेकांचं म्हणणं आहे.

Photo Credit instagram

Arrow

'जिजी स्टेजवर येऊन त्याच्यासोबत डान्स करणार हे आधीच प्लान केलेलं होतं.' असं स्पष्टीकरण वरुण धवनने दिलं आहे

Photo Credit instagram

Arrow

'मी जबरदस्तीने किंवा मॉडेलच्या संमतीशिवाय काहीही केलेलं नाहीये.'  असं पुढे वरूणने सांगितले.

Satara : शिखर यात्रेत भयानक दुर्घटना; मुंगी घाटातून कावडीसोबत चौघेजण कोसळले दरीत

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा