Photo Credit; instagram

Arrow

MS Dhoni: धोनीला पाहून 'ते' दोघे म्हणाले खरंच वेड लागेल..

Photo Credit; instagram

Arrow

स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी क्रिकेटशिवाय त्याच्या कार आणि बाइक कलेक्शनसाठी ओळखला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीकडे बाईक आणि कारचं जबरदस्त आलिशान कलेक्शन आहे. त्याच्या या छंदाबाबत त्याने अनेकदा मत व्यक्त केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच व्यंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी महेंद्रसिंग धोनीला भेटण्यासाठी रांचीला पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

या भेटीचा व्हिडीओ व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते रांचीच्या प्रवासाविषयी सांगत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये व्यंकटेश प्रसादने धोनीच्या बाइक्स आणि कारच्या छंदाबद्दल भरपूर कौतुक केलं.

Photo Credit; instagram

Arrow

व्यंकटेश प्रसादने ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या गोष्टीसाठी वेड्यासारखं प्रेम, आवड पाहिली आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'काय जबरदस्त कलेक्शन आहे? काय व्यक्ती आहे? एक महान कर्तृत्ववान आणि त्याहूनही अद्भुत माणूस...' असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीचं रांची येथील हे कलेक्शन पाहून ते दोघंही भारावून गेले. अशा छंदासाठी वेडे व्हावे लागते, असे प्रसाद म्हणाले.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीच्या नावावर 3 ICC ट्रॉफी आहेत, असे करणारा तो एकमेव कर्णधार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच त्याच्या नावावर 5 आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आहे. या रेकॉर्डमध्ये तो रोहित शर्मासोबत संयुक्त दावेदार आहे.

Tetrapods : मुंबईतल्या Marine Drive किनाऱ्यावर, का आहेत हे विशेष दगड?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा