Photo Credit; instagram

Arrow

Parineeti-Raghav च्या शाही साखरपुड्यात 'ठाकरे', कुणी कुणी लावली हजेरी

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं क्यूट कपल परिणीती आणि राघव यांचा 13 मे रोजी साखरपुडा झाला.

Photo Credit; instagram

Arrow

दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. यासाठी दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक VIP पाहुणे पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

एवढेच नाही तर बहीणीच्या साखरपुड्यासाठी लंडनहून सर्व कामं सोडून प्रियांका चोप्राही पोहोचली होती.तिच्यासोबत भाऊ सिद्धार्थही दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी परिणीतीच्या भावांनी मॅचिंग आउटफिट्स परिधान केले होते. दोघेही कुर्ता आणि पायजामामध्ये दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पत्नी गुरमीत कौरसोबत पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत कार्यक्रमाला हजेरी लावली.

Photo Credit; instagram

Arrow

पी चिदंबरम यांनीही साखरपुड्याला हजेरी लावली होती. ते पांढऱ्या रंगाच्या धोती कुर्त्यामध्ये दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

राघव-परिणितीच्या साखरपुड्यासाठी जेष्ठ वकिल कपिल सिब्बलही पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

डिझायनर मनीष मल्होत्राही कुर्ता-पायजमामध्ये दिसला. यासाठी मुंबईहून तो खास दिल्लीत आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

आदित्य ठाकरे ही परिणीती-राघव यांच्या  साखरपुड्याला कुर्ता  पायजमा परिधान करून पोहोचले होते.

राघव-परिणितीच्या साखरपुड्यात 'देसी गर्ल'वरच खिळल्या नजरा, हॉट लुकने...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा