Photo Credit; instagram

Arrow

Virat-Anushka ची सामन्यापूर्वी रोमँटिक लंच डेट, पाहा खास Photo

Photo Credit; instagram

Arrow

स्टार क्रिकेटर विराट कोहली भारत-वेस्ट इंडिज सामना खेळताना दिसणार आहे. यापूर्वी त्याने पत्नी अनुष्कासोबत खास वेळ घालवला.

Photo Credit; instagram

Arrow

अनुष्का-विराट वामिकासह लंडनमध्ये आहेत. त्यांचे काही फोटोही त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोत अनुष्का आणि विराट खूपच क्यूट दिसत आहेत. कारच्या दोघांनीही रोमँटिक पोज देत सेल्फी घेतली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनुष्काने यावेळी पांढरा सॅटिन शर्ट आणि लाइट मेकअप केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. विराटही काळ्या शर्टमध्ये देखणा दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

अनुष्का आणि विराट लंच डेटसाठी द क्लोव्ह क्लबमध्ये गेले होते. लंडनमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या चाहत्यांनीही अनेक फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या कपलच्या फोटोंकडे चाहते नेहमीच आकर्षित होतात. लोकांना अनुष्का-विराटची जोडी खूप आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

येत्या काही दिवसांत अनुष्का तिच्या ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त असेल तर विराट सामन्यात व्यस्त असेल.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत, कामाच्या आधी त्यांनी काही आनंदाचे क्षण एकत्र घालवले.

Vidya Balan ला 5 स्टार हॉटेलसमोर का मागावी लागली भीक?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा