Photo Credit; instagram

Arrow

दीर्घायुष्य हवंय? मग, वर्षातून 3 वेळा करा फक्त 'हे' काम!

Photo Credit; instagram

Arrow

आजारी न पडता दीर्घकाळ जगावे ही सर्व लोकांची इच्छा असते. दीर्घायुष्यावर शास्त्रज्ञ नियमितपणे संशोधन करत असतात, त्यातून अनेक गोष्टी समोर येतात.

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच एका संशोधनात असे दिसून आले आहे की रिफाइन न केलेले कार्बोहायड्रेट्स, वनस्पतींमधून मिळणारे प्रोटीन आणि नियमित मासे खाल्याने तुमची दीर्घायुष्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधनामध्ये दीर्घकाळ जगण्यासाठी उपवासाचाही समावेश करण्यात आला होता. शास्त्रज्ञांनी दीर्घायुष्य आणि आहार यांच्यातील संबंध अनेक पैलूंमधून तपासले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोणत्या प्रकारचे पदार्थ आपल्या आहाराचा भाग बनवून आपण आजारी न होता दीर्घकाळ जगू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

होल ग्रेन व्हीट आणि शाकाहारी अन्न आपल्याला दीर्घकाळ जगण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

नट आणि ऑलिव्ह ऑइल यातून मिळणारी 30% कॅलरी दीर्घकाळ जगण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत कमी पण पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्याने आपल्याला दीर्घायुष्य मिळते. 65 नंतर, प्रोटीनचे सेवन कमी केले पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

कमी साखर आणि रिफाइन न केलेले कार्बोहायड्रेट्सचे सेवन, दिवसाच्या 12 तासांमध्ये नियमितपणे खाणे आणि उर्वरित 12 तास उपवास करणे ही दीर्घ आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधनात असे दिसून आले आहे की दरवर्षी सुमारे तीन वेळा 5 दिवस उपवास केल्याने आपल्याला दीर्घायुष्य मिळते. या उपवासात भाज्यांचे सूप, नट, ऑलिव्ह ऑईल आणि हर्बल चहाचे सेवन करू शकता.

Mouni Roy ची स्वीमिंग पूलमध्ये मस्ती, लुकने वेधून घेतलं लक्ष, पण होतेय ट्रोल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा