Photo Credit instagram
Arrow
Weight Loss : शरीरातील कॅलरीज करायच्या आहेत कमी? झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींचे करा पालन..
Arrow
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शरीरास घातक ठरणारे अन्न आणि जीवनशैलीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत.
Arrow
वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये जातात. पण व्यायामासोबत आहाराची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.
Arrow
अशाच काही गोष्टी आहेत ज्यांचे पालन केल्यास वजन वेगाने कमी करण्यास मदत होते.
Arrow
वजन कमी करायचे असेल तर रात्रीचे जेवण संध्याकाळी सात किंवा आठ वाजेपर्यंत करा. यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही.
Arrow
रात्रीच्या जेवणात तेल आणि मसाल्यांच्या अन्नाऐवजी प्रथिने आणि फायबर असलेले हलके अन्न खा.
Arrow
रात्रीच्या जेवणात हिरव्या भाज्या, सूप आणि मसूर यासारख्या गोष्टी खा. यामुळे पोट भरेल आणि शरीरातील कॅलरीज कमी होतील.
Arrow
रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी प्या. गरम पाणी पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
Arrow
वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील आवश्यक आहे, त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईल वापरू नका.
Arrow
मोबाईल ऐवजी पुस्तके वाचून झोपण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल.
उंदराची हत्या! 30 पानी आरोपपत्र जारी, किती भोगावी लागणार शिक्षा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
कधी तरीच घेता दारू? तुमचा टप्प्यात कार्यक्रम होईल बरं!
झोपण्याआधी करा 'हे' काम, त्वचा राहील खूपच टाईट
HairFall ने वैतागलाय? फक्त 'ही' गोष्ट करा! काही दिवसांमध्ये दिसेल फरक
रोज मीडियम साइजचं केळं खाल्ल्याने चपळ तर व्हालच, पण...