Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
सर्वात आधी आपण काय खात आहोत याची काळजी घेणं महत्वाचं आहे. खाण्यासाठी नेहमी लहान ताट, वाटी आणि भांड्यांचाच वापर करा जेणेकरून आपण खाताना पोर्शन साइज नियंत्रित करू शकतो.
Photo Credit; instagram
संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा. जपानी लोक त्यांच्या आहारात भात, मासे, भाज्या, टोफू आणि सीवीड यांचा समावेश करतात.
Photo Credit; instagram
अन्नाची नासाडी टाळा. जपानी लोक अन्नाचा खूप आदर करतात.
Photo Credit; instagram
खाताना नेहमी लहान चावे घ्या आणि चांगले चावा. जेव्हा तुम्ही हळूहळू अन्न खाता, तेव्हा मेंदू तुम्हाला तुमचे पोट भरल्याचे संकेत देते, ज्यामुळे कमीही खाल्लं जातं आणि वजनही नियंत्रणात रहातं.
Photo Credit; instagram
गोड पेयांऐवजी ग्रीन टीचा आहारात समावेश करा. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे मेटाबॉलिझम वाढवतात.
Photo Credit; instagram
दररोज आपल्या दिनचर्येत व्यायाम, धावणे यासारख्या शारीरिक हालचाली समाविष्ट करा.