Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss: अभिनेत्री Tejashri Pradhan चा खास डाएट 

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर आपल्या पारंपारिक लुकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तेजश्री सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या क्यूट आणि सुंदर फोटोंमुळे चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

तेजश्री सध्या टीव्ही क्षेत्रात काम करत चांगलीच धमाल करतेय. 

Photo Credit; instagram

Arrow

तिने स्वत:ला मेन्टेन करत जबरदस्त फिटनेस राखला आहे. तिच्या या टिप्स जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

तेजश्री प्रधान हेवी लिफ्टिंगवर लक्ष केंद्रित करते कारण हा व्यायामाचा एक सशक्त प्रकार आहे जो वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

Photo Credit; instagram

Arrow

तेजश्री स्नायू मजबूत करण्याच्या महत्त्वावर जोर देते जे एकूण फिटनेस आणि वजन मेन्टेन करण्यास तिला मदत करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

ती नाश्त्यामध्ये हर्बल टी आणि फ्रूट्स घेते. ज्यामुळे तिला पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्स मिळण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

डाळ-भात आणि भाजीसह तेजश्री घरगुती जेवण निवडते. यासाह तिला पदार्थांमधून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स मिळतील याचीही ती काळजी घेते.

Photo Credit; instagram

Arrow

तेजश्री रात्रीच्या जेवणात चिकन किंवा भात आणि रोटी यांचा समावेश करते, ज्यामधून तिला प्रोटीन मिळतं. 

Photo Credit; instagram

Arrow

तेजश्रीला चायनीज आणि इतर चमचमीत पदार्थ खायलाही फार आवडतं.

IAS परी आणि आमदार भव्य बिश्नोई यांचं ग्रँड रिसेप्शन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा