Photo Credit; instagram

Arrow

रात्री झोपण्यापूर्वी 'हे' रूटीन फॉलो करून करा Weight Loss!

Photo Credit; instagram

Arrow

उत्तम आरोग्यासाठी झोपण्याच्या वेळेचे रूटीन योग्यरित्या फॉलो करणे आवश्यक आहे. यामुळे वजनही वाढत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच 8 टिप्स जाणून घेऊयात ज्यामुळे आरोग्य सुधारेल आणि वजनही कमी करण्यास मदत मिळेल. 

Photo Credit; instagram

Arrow

रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २-३ तास आधी घ्या. ग्रील्ड चिकन, फिश किंवा बीन्स आणि टोफू सारखे प्रोटीनयुक्त पदार्थ खा. 

Photo Credit; instagram

Arrow

झोपायच्या आधी कॅमोमाइल किंवा पेपरमिंट सारख्या हर्बल टी ही पिऊ शकता. हर्बल टी शरीराला आराम देण्यास पचन सुधारण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

झोपण्याच्या किमान एक तास आधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर बंद करा. 

Photo Credit; instagram

Arrow

हायड्रेटेड राहा, परंतु झोपेत व्यत्यय टाळण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन मर्यादित करा. 

Photo Credit; instagram

Arrow

शरीराला आराम देण्यासाठी हळुवार स्ट्रेचिंग किंवा योगाभ्यास करा. 

Photo Credit; instagram

Arrow

स्नायूंना आराम देण्यासाठी आणि चांगली झोप वाढवण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ किंवा शॉवर घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

मन शांत करण्यासाठी माइंडफुलनेस मेडिटेशन किंवा खोल श्वास घेण्याच्या व्यायामाचा सराव करा. 

डेटवर जाताय? समंथाच्या 'या' 5 ड्रेसिंग आयडिया समोरच्यावर करतील जादू

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा