Photo Credit; instagram

Arrow

लोकांचे टोमणे जिव्हारी लागले अन्...; 79 किलो वजन कसं घटवलं?

Photo Credit; instagram

Arrow

कित्येक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईझ, डाएट काय काय नाही करत. एका व्यक्तीची कहाणीही अशीच आहे.

Photo Credit; instagram

Arrow

४६ वर्षीय आशिष सचदेवाचे वजन एकेकाळी १४० किलो होते. तो एवढा लठ्ठ होता की, त्याच्या आकाराचे कपडे शोधणेही कठीण होते. 

Photo Credit; instagram

Arrow

बर्‍याच वेळा त्याला जीन स्टिचिंगसाठी आणि एक्स्ट्रा प्लस आकाराचे कपडे खरेदी करण्यासाठी दिल्लीला जावे लागले. 

Photo Credit; instagram

Arrow

आशिषने वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण हा प्रवास सोपा नव्हता. त्याने कोणते प्रयत्न केले याविषयी आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

आशिषने लवकर झोपणे, लवकर उठणे आणि जंक फूड आणि साखर खाणे टाळणे या २ मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केले.

Photo Credit; instagram

Arrow

नाश्त्यामध्ये तो 4 अंड्यांचा फक्त पांढरा भाग + 2 संपूर्ण अंडी आणि ओट्स/पोहे/हिरव्या डाळीचा चीला खातो.

Photo Credit; instagram

Arrow

दुपारच्या जेवणात सॅलड + फळे + 1 वाटी भाजी + 1 वाटी दही खातो.

Photo Credit; instagram

Arrow

संध्याकाळी 7:00 वाजता रात्रीच्या जेवणात आशिष 4 अंड्याचे पांढरे +2 संपूर्ण अंडी + 2 मल्टीग्रेन चपाती, 1 वाटी भाजी/डाळ + सलाड घेतो.

Photo Credit; instagram

Arrow

प्री-वर्कआउट मीलमध्ये भात आणि पीनट बटर खातो. तर व्यायामानंतरच्या मीलमध्ये प्रोटीन शेक + नट्स घेतो.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच चिट मीलमध्ये तो साखरयुक्त पदार्थ सोडून सर्व काही खातो.

Photo Credit; instagram

Arrow

वर्कआउट रूटीनमध्ये 3-4 दिवसांचे स्ट्रेंथ ट्रेनिंग, 1-2 दिवस कार्डिओव्हॅसक्युलर (सायकल चालवणे आणि धावणे) आणि 1 दिवस स्ट्रेचिंग/योगाचा समावेश असतो.

Pro Kabaddi 2023: जोगेश्वरीच्या तरूणाची 'यू मुंबा'त एन्ट्री!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा