Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss: 'लोक थट्टा करायचे', दोन मुलांच्या आईने 45 किलो वजन घटवून बोलती केली बंद!

Photo Credit; instagram

Arrow

एका सिंगल मदरने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. या मागचं कारण तिच्या ऑफिसमधले लोक होते. कारण तिच्या वाढलेल्या वजनामुळे सगळे तिला टोमणे मारायचे.

Photo Credit; instagram

Arrow

अँड्रिया बोल्डबॉडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महिलेचे वजन 106 किलो होते. पण ती तिचं वजन फक्त 46 किलो आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अँड्रिया म्हणते की ती रात्री झोपताना रडायची कारण लोक तिची चेष्टा करायचे. पण आज ट्रान्सफॉर्मेशननंतर सर्वजण तिच्याकडून सल्ला घेतात.

Photo Credit; instagram

Arrow

घटस्फोटानंतर, अँड्रियाने तिचे आयुष्य पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला, ज्या दरम्यान तिचे वजन कमी झाले.

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर अँड्रिया तिच्या वजनाशी झुंजत होती. ती ल्युपस, हायपोथायरॉईडीझम आणि पीसीओएस सारख्या अनेक आरोग्य समस्यांशी लढत होती, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते.

Photo Credit; instagram

Arrow

37 वर्षांच्या अँड्रियाने तिच्या आहारात आणि फिटनेस रुटीनमध्ये बदल केले आणि ती पूर्वीपेक्षा खूपच फिट झाली.

Photo Credit; instagram

Arrow

अँड्रियाने सांगितले की, जेव्हा तिचे वजन जास्त होते तेव्हा तिला तिच्या दिसण्याची लाज वाटू लागली.

Photo Credit; instagram

Arrow

छोट्या मसल्सना ट्रेनिंग देण्यासाठी ती हलक्या ते जड वजनापर्यंत जात असे.

Photo Credit; instagram

Arrow

अँड्रियाने जिम पार्टनर शोधला, वर्कआउटमध्ये व्हेरिएशन ठेवले, निरोगी आहार घेतला आणि फिटनेस ट्रेनरचा सल्ला घेतला. यामुळे तिने झटपट वजन कमी केले.

खजूर खा आणि Weight Loss करा, महिन्याभरातच व्हाल सडपातळ!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा