Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss 'ही' 7 फळे ठरतील बेस्ट ऑप्शन्स!

Photo Credit; instagram

Arrow

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी यांसारख्या बेरींमध्ये कॅलरी कमी आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात. फायबरने भरलेले ते भूक नियंत्रित करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

ग्रेपफ्रूट हे वजन कमी करण्याच्या आहारात एक उत्कृष्ट ऑप्शन ठरते. यामध्ये एंजाइम असतात जे चरबी जाळण्यात आणि इन्सुलिनच्या पातळी कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

सफरचंदांमध्ये भरपूर फायबर असते, जे जास्त काळ पोटभरलेले ठेवते आणि एकूण कॅलरीचे सेवन कमी करते.

Photo Credit; instagram

Arrow

अव्हाकाडोमध्ये हेल्दी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त आहे, ते भूक नियंत्रणात ठेवते. 

Photo Credit; instagram

Arrow

पाण्याचे जास्त प्रमाण आणि कमी कॅलरीजसह, कलिंगड हे वजन घटवण्यासाठी उत्तम पर्याय ठरते. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते.

Photo Credit; instagram

Arrow

संत्री हे फायबर आणि व्हिटॅमिन सी युक्त फळ आहे.  हे पचनास आणि निरोगी वजन राखण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

केळी हे एक पौष्टिक फळ आहे जे वजन कमी करण्यास मदत करते. वर्कआउट्ससाठी यामुळे उर्जा मिळते.

मकर संक्रांतीनिमित्त तुळशीशी संबंधित करा 'हे' काम, सर्व इच्छा होतील पूर्ण!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा