Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss: हॉट अभिनेत्रीचा वर्कआउट पाहून तुम्हालाही फुटेल घाम; घेते खास डाएट 

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही अभिनेत्री रोशनी वालियाने सोशल मीडियावर तापमान वाढवलंय, ती खूपच बोल्ड लूकमध्ये वर्कआउट करताना दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

रोशनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

२२ वर्षांची रोशनी लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करत आहे जी आता चांगलीच धमाल करतेय.

Photo Credit; instagram

Arrow

तिने स्वत:ला मेन्टेन करत जबरदस्त फिटनेस राखला आहे. तिच्या या टिप्स जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

रोशनी वालिया हेवी लिफ्टिंगवर लक्ष केंद्रित करते कारण हा व्यायामाचा एक सशक्त प्रकार आहे जो वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

Photo Credit; instagram

Arrow

रोशनी स्नायू मजबूत करण्याच्या महत्त्वावर जोर देते जे एकूण फिटनेस आणि वजन मेन्टेन करण्यास तिला मदत करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

ती नाश्त्यामध्ये हर्बल टी आणि फ्रूट्स घेते. ज्यामुळे तिला पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्स मिळण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

डाळ-भात आणि भाजीसह ती घरगुती जेवण निवडते. यासाह तिला पदार्थांमधून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स मिळतील याचीही ती काळजी घेते.

Photo Credit; instagram

Arrow

रोशनी रात्रीच्या जेवणात चिकन, भात आणि रोटी यांचा समावेश करते, ज्यामधून तिला प्रोटीन मिळतं. 

Photo Credit; instagram

Arrow

रोशनीला चायनीज, मुघलाई, कोरियन पदार्थ, मोमोज आणि मखाना खायलाही फार आवडतं.

अमृता फडणवीसांनी शेअर केले नवे फोटो, तुम्ही पाहिले का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा