Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss tips : 'या' 10 गोष्टी खात असाल, तर वजन कधीच होणार नाही कमी

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या काळात प्रत्येकाला फिट राहाण्याचा आणि वजन कमी करण्याचा क्रेझ चढलेला दिसतो. पण ते काही सोपे नाही.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात, पण तरीही त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराचीही काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आजपासूनच आहारातून 'या' 10 गोष्टी काढून टाकाव्या लागतील.

Photo Credit; instagram

Arrow

जर वजन कमी करायचे असेल तर सर्वात आधी पांढरा ब्रेड खाणे सोडा. त्यात कॅलरी जास्त आणि फायबर कमी असतात.

Photo Credit; instagram

Arrow

चिप्स प्रत्येकाला आवडतात. पण जर वजन कमी करायचे असेल तर ते खाणे सोडावे लागेल. त्यात तेल, मीठ असल्याने वजन वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

कँडीज आणि चॉकलेट्समध्ये साखरेचे जास्त प्रमाण असते. यामुळे ते खाणेही योग्य नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आईस्क्रीममध्येही भरपूर कॅलरीज असतात म्हणून ते खाणेही टाळावे.

Photo Credit; instagram

Arrow

पिझ्झा, बर्गर, फ्राईज यांसारख्या फास्ट फूड पदार्थांमुळेही वजन झपाट्याने वाढते. त्यापासून दूर राहा.

Photo Credit; instagram

Arrow

कुकीजमध्ये सहसा साखर आणि कॅलरी असतात ज्यामुळे शरीरातील चरबी वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रक्रिया केलेले मांस शरीराला फायद्याऐवजी हानी पोहोचवते कारण ते चरबी आणि कॅलरीयुक्त असते. याच्या सेवनाने वजन वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

लोणी, केक, चीज, फॅटी मीट, शेक आणि कोल्ड्रिंक्स यांसारख्या गोष्टींमध्ये सॅच्युरेटेड फॅट भरपूर असते. ते खाणेही सोडावे.

Ananya Pandey च्या हातात बादलीच्या आकाराची प्रचंड महागडी पर्स, यूजर्सनी केले ट्रोल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा