'घटस्फोट झाला, माझा पार्टनर..' लग्नाआधी आई झाल्यावर अभिनेत्री ट्रोलर्सना काय म्हणाली?
Photo Credit; instagram
अभिनेत्री कल्की केकलन तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. कारण ती लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती.
Photo Credit; instagram
यामुळे कल्कीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण लग्नाआधी आई होण्याच्या ट्रोलिंगवर आता तिने मौन सोडलं आहे.
Photo Credit; instagram
यावर कल्की म्हणाली, 'लग्न न करण्याचा निर्णय तिचा आणि तिच्या पार्टनरचा होता.'
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत कल्कीने सांगितले, तिचे दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न झाले होते. घटस्फोटानंतर तिच्या दुसऱ्या पार्टनरला लग्नात फार काही रस नव्हता.
Photo Credit; instagram
कल्की पुढे म्हणाली, 'माझा घटस्फोट झाला होता. माझ्या दुसऱ्या पार्टनरला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतला, पण आम्ही एकत्र राहत होतो.'
Photo Credit; instagram
'कल्की आणि तिचा पार्टनर गाय हर्शबर्ग यांच्या मुलीचा जन्म 2020 मध्ये झाला. त्यावेळी त्यांचे लग्न झालेले नव्हते.'
Photo Credit; instagram
कल्की आणि तिच्या पार्टनरची पहिली भेट इस्रायलमध्ये झाली. ती लवकरच मेड इन या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
Photo Credit; instagram
याआधी कल्कीने जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक थी डायन, ये जवानी है दिवानीसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Priyanka Chopra चा बिकनीमधील स्वॅग, पतीसोबत बीचवर रोमान्स; पाहा Photo