Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही उभं राहून पाणी पिता? आता मोडा सवय, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा लोकांना तहान लागते तेव्हा ते पाण्याची बाटली बाहेर काढतात आणि उभे राहून पाणी पितात.

Photo Credit; instagram

Arrow

उभं राहून पाणी पिऊ नये असं अनेकजण आपल्याला नेहमीच सांगतात.

Photo Credit; instagram

Arrow

उभं राहून पाणी प्यायल्याने शरीराला अनेक हानी होतात ज्या लगेच दिसत नाहीत पण नंतर लक्षात येतात.

Photo Credit; instagram

Arrow

उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी अन्ननलिकेतून वेगाने जाते आणि थेट पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी न गाळता पोटात पोहोचते आणि साचलेली अशुद्धता पित्ताशयावर पोहोचते. यामुळे लघवी संबंधित समस्यांचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

उभं राहून पाणी प्यायल्याने आवश्यक पोषक आणि जीवनसत्त्वं यकृत आणि पचनसंस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. 

Photo Credit; instagram

Arrow

उभं राहून पाणी प्यायल्याने सांध्यांमध्ये द्रवपदार्थांची कमतरता निर्माण होते. हाडे कमकुवत होतात. 

Photo Credit; instagram

Arrow

उभं राहून पाणी प्यायल्याने अन्न आणि ऑक्सिजनच्या नळीतील ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. फुफ्फुस आणि हृदयावरही त्याचा परिणाम होतो.

समोसा भारतीय पदार्थ नाही! मग कसा बनला सर्वांच्या आवडीचा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा