Photo Credit; instagram

Arrow

IAS Tina Dabi च्या लेकाचं झालं बारस, काय ठेवलं नाव?

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस टीना दाबी या देशातील प्रसिद्ध आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस टीना दाबी या अनेकदा चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामाबद्दल तर कधी वैयक्तिक आयुष्याबद्दल.

Photo Credit; instagram

Arrow

जैसलमेरच्या माजी जिल्हा दंडाधिकारी, IAS टीना दाबी यांनी काही आठवड्यांपूर्वी मुलाला जन्म दिला.

Photo Credit; instagram

Arrow

आई झाल्यानंतर IAS टीना दाबींनी मुलासोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्या खूप आनंदी दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण पहिल्यांदाच टीना दाबींनी त्याच्या मुलासोबत फोटो शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये त्यांचा मुलगा सोफ्यावर झोपला आहे आणि आयएएस टीना त्याच्या जवळ बसल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस टीना दाबींनी पोस्टमध्ये कमेंट करून आपल्या मुलाचे नाव सांगितले आहे. त्यांनी मुलाचे नाव निखिल असे ठेवले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर IAS टीना यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यात IAS प्रदीप गावंडे आपल्या मुलाला कुशीत घेऊन दिसत आहेत.

धनत्रयोदशी ते भाऊबीज...  दिवाळीचे पाच दिवस का आहेत महत्त्वाचे?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा