'साडी, मंगळसूत्र..' लग्नाच्या प्रश्नावर जया किशोरी काय म्हणाल्या?
Photo Credit; instagram
जया किशोरी या देशातील प्रसिद्ध कथाकारांपैकी एक आहेत. त्यांची मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ओळख आहे.
Photo Credit; instagram
जया किशोरींचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात, त्यामुळे त्या नेहमी चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
जया किशोरी नुकत्याच भारती सिंगच्या पॉडकास्टवर दिसल्या, जिथे त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली.
Photo Credit; instagram
हर्ष आणि भारतीने जया किशोरीला पालकत्व, लग्न आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले.
Photo Credit; instagram
भारती सिंहने प्रथम जया किशोरींना विचारलं, 'जया जी, लग्नाबद्दल तुमचे काय विचार आहेत? करायचंय की नाही?'
Photo Credit; instagram
यावर जया किशोरी म्हणाल्या, 'करावे लागेल. मी संन्यास घेतलेला नाही. मी खूप साधी मुलगी आहे. घर, कुटुंब, मित्र, सर्वकाही आहे. पण सध्या सर्व काही ठीक चाललं आहे.'