Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
कंगना राणौत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती दररोज चित्रपटसृष्टीबद्दल आपले मत मांडते. यामुळे ती अनेकदा वादातही येते. आता तिने नवीन पोस्टने चाहत्यांना चकित केलं.
Photo Credit; instagram
कंगनाने बॉलिवूड ब्युटी ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यासोबतच तिने 40-50 वर्षांच्या महिलांचे कौतुक केले आहे.
Photo Credit; instagram
ऐश्वर्या रायचा हिट चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'चा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं, 'बॉलिवूडच्या गीतकाराने सोळा वर्षांच्या मुलींचं वर्णन केलं आहे.'
Photo Credit; instagram
'परंतु 40-50 वर्षांच्या महिलांची सेंशुअलिटी, सेक्शुअलिटी आणि सिडक्शन पकडण्यात ते अपयशी ठरते ज्या केवळ सुंदरच नाहीत तर हुशार आणि अनुभवी देखील आहेत. जे एक जबरदस्त कॉम्बीनेशन आहे.'
Photo Credit; instagram
मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन दोन भागात प्रदर्शित झाला. यामध्ये ऐश्वर्या रायने उत्कृष्ट अभिनय केला, ज्याचे खूप कौतुकही झाले.
Photo Credit; instagram
यापूर्वी सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड असलेली अभिनेत्री सोमी अली हिने कंगना रनौतचे कौतुक केले होते. ती म्हणाली होती, 'कंगना नेहमी खरं बोलते. इंडस्ट्रीचे कटू सत्य सर्वांसमोर ठेवते. यासाठी कंगनाचा आदर करते.'
Photo Credit; instagram
सोमी अलीकडून तिची स्तुती ऐकल्यानंतर कंगनाने इंस्टाग्रामवर ही स्टोरी शेअर केली. तिने लिहिले, 'माझ्या आत ज्यांनी माझ्या आधी दु:ख सहन केले त्या सर्वांचे आत्मा आहेत.'
Photo Credit; instagram
कंगना राणौतच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच साऊथ चित्रपट 'चंद्रमुखी 2' मध्ये ती दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'तेजस' आणि 'इमर्जन्सी' नावाचे चित्रपट आहेत.