Photo Credit; instagram
Arrow
'घरी गेलो तर मार खाईन' परिणीतीवरील प्रश्नावर राघव चढ्ढा असं का म्हणाले?
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा यांचा मे महिन्यात साखरपुडा झाला. आता दोघंही 23-24 सप्टेंबरला लग्न करणार आहेत अशी चर्चा आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
नुकत्याच एका मुलाखतीत राघव यांनी लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला. दोघांची भेट कशी झाली, असा प्रश्न त्यांना विचारला असता, उत्तर देताना ते लाजले.
Photo Credit; instagram
Arrow
राघव म्हणाला, 'तू देशाच्या भविष्याबद्दल बोलत होतास, आता माझ्या भविष्यावर आला आहेस. हे बघ आज मला या सगळ्या गोष्टी विचारू नकोस.'
Photo Credit; instagram
Arrow
"मी घरी गेलो तर सगळी उत्तरं दिली म्हणून मला मार खावा लागेल. पण मला एवढंच सांगायचे आहे की आमची भेट जादुई होती."
Photo Credit; instagram
Arrow
"आम्ही अगदी खास पद्धतीने भेटलो. परिणीतीला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी दररोज देवाचे आभार मानतो."
Photo Credit; instagram
Arrow
"मी आयुष्यात खूप आनंदी आहे. देवाने मला सर्व काही दिलं आहे. हा खूप मोठा आशीर्वाद आहे."
Photo Credit; instagram
Arrow
"मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी दररोज देवाचे आभार मानतो की परिणीती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे."
Photo Credit; instagram
Arrow
काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा आणि परिणीती उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात गेले होते. दोघांनीही तेथे भोलेनाताचे आशीर्वाद घेत पूजा केली.
Bollywood Motivational Movies : हे 10 चित्रपट पाहाच, दूर होईल नैराश्य
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO