Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री पूजा सावंताचा होणारा नवरा दिसतो कसा, पाहा फोटो

Photo Credit; instagram

Arrow

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत सध्या वयैक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पूजाने सोशल मीडियावर साखरपुड्याची बातमी देत सर्वांना गुड न्यूज दिली.

Photo Credit; instagram

Arrow

कालपर्यंत पूजा सावंतने फोटो पोस्ट करून पार्टनरचा चेहरा सीक्रेटच ठेवला होता. पण आज तिने त्याची पहिल्यांदा झलक दाखवली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पूजाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर तिचा होणारा पती कोण? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली होती.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र आता तिने नवीन फोटोमधून चेहरा दाखवत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्यानंतर पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकेल अशी आता सर्व चाहत्यांना आशा आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पूजाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Weight Loss साठी 'या' योगा स्टेप्स नियमित करा फॉलो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा