Photo Credit; instagram

Arrow

तरूण आणि  Fit राहण्यासाठी काय करतो सलमान? सुपरस्टारने सांगितलं सीक्रेट

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमध्ये सलमान खानला दबंग हिरो म्हणून ओळखलं जातं. वयाच्या ५७ व्या वर्षीही तो खूपच फिट आणि फाईन आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आता सलमान खानने सांगितले आहे की त्याच्या तरुण आणि फिट राहण्यामागचे रहस्य काय आहे. अलीकडेच, तो गोव्यात इफ्फी २०२३ मध्ये पोहोचला होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्याची भाची अलिझेह अग्निहोत्रीला तिच्या 'फरे' चित्रपटासाठी शुभेच्छा द्यायला तो येथे आला होता. भाचीला पाठिंबा देण्यासोबतच सलमान पापाराझींशीही बोलला.

Photo Credit; instagram

Arrow

सलमानला भाची अलिजेहच्या डेब्यूबद्दल विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, 'माझ्याशिवाय सर्वजण मोठे होत आहेत. लवकरच सर्वजण मला मागे टाकतील.'

Photo Credit; instagram

Arrow

यावर भाईजानला त्याच्या तरुण आणि फिट राहण्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'हे खूप कठीण आहे. दरवर्षी मी दोन वाईट गोष्टी सोडतो आणि दोन चांगल्या गोष्टी जोडतो, जे खूप कठीण आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

सलमान खान त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. अनेकवेळा तो सोशल मीडियावर वर्कआउटनंतरचे फोटो शेअर करतो.

Photo Credit; instagram

Arrow

सलमान खानने चित्रपटांबद्दलही चर्चा केली. तो म्हणाला, जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होतो तेव्हा पिढ्यानपिढ्या चित्रपट बनवले जायचे, आता तशी परिस्थिती नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सलमान 'टायगर 3' च्या यशाचा आनंद घेत आहे. 

Katrina चा चाळीशीतही कमाल फिटनेस, सकाळी उठल्यावर घेते फक्त 'ही' एक गोष्ट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा