Photo Credit; instagram
Arrow
Shiv Thakre सोबत असं काय घडलं की चक्क भीक मागण्याची वेळ आली?
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेता शिव ठाकरे सध्या वेश बदलून रस्त्यावर लोकांकडून भीक मागताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी अनेकजण त्याला पाहून घाबरतात, तर अनेकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करून दूर जातात. कोणी त्याला पैसेही देत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पण तो असं का करत आहे? शिवाला असं रस्त्यावर का भटकावं लागत आहे? असे प्रश्न पडले असतील. आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पण प्रत्यक्षात, हे खरं नाही आहे. हा एक प्रँक आहे जो शिव करतोय.
Photo Credit; instagram
Arrow
हा व्हिडिओ त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये शिवने लिहिले- आमची प्रँक बॅकफायर झाली.
Photo Credit; instagram
Arrow
शिवने त्याच्या चेहऱ्याचे स्वरूप मेकअपने बदलले, जेणेकरून कोणीही त्याला ओळखू नये. त्याची ही ट्रीक कामी आली.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचा हा व्हिडीओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. चाहते कौतुक करत आहेत आणि म्हणत आहेत, तू नंबर वन हिरो आहेस.
Photo Credit; instagram
Arrow
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बिग बॉस 16 नंतर शिवने अनेक म्युझिक व्हिडीओ केले आहेत. सध्या तो झलक दिखला जा मध्ये दिसत आहे.
महाराष्ट्रातील Top 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कोणती जबाबदारी?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर