Photo Credit; instagram
Arrow
Karan Johar च्या पार्टीत असं काय होतं, ज्यामुळे सेलिब्रिटी बाहेर पडायलाही घाबरतात?
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या पार्ट्यांची अनेकदा चर्चा होत असते. या पार्ट्यांमध्ये काय होतं? हे जाणून घेण्यास सर्वच उत्सुक आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने करणच्या पार्ट्यांबद्दल सांगितलं आहे. तिथे काय होतं हे तिने उघड केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेता आणि कॉमेडियन मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये फराह खानने सांगितले की, करण जोहरच्या पार्टीमधून ती सर्वात शेवटी बाहेर पडते.
Photo Credit; instagram
Arrow
फराह खान म्हणाली, 'पूर्वी मी करणच्या पार्टीतून लवकर निघून जायचे, पण नंतर मला समजलं की जो पार्टीतून लवकर निघतो त्याच्याबद्दल लोक पाठून बिचिंग करतात.'
Photo Credit; instagram
Arrow
'एकदा मी पार्टीतून लवकर निघाले आणि नंतर मागच्या दाराने बाल्कनीत गेले आणि त्यांचं बोलणं ऐकत होते, पण दुर्दैवाने ते माझ्याबद्दल बोलत नव्हते.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी करणला म्हणाले की मी तुझ्या पार्टीतून आधी निघणार नाही, कारण मी जाताच तू बिचिंग करशील की बघा हिने काय घातलं आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
फराह म्हणाली, 'आता करण जोहर पार्टीतून कोण जाण्याची वाट पाहत नाही. सरळ तोंडावरच बोलतो.'
Photo Credit; instagram
Arrow
फराह खानबद्दल बोलायचं झाले तर ती एक उत्तम कोरिओग्राफर असण्यासोबतच डायरेक्टरही आहे.
Photo Credit; instagram
Arrow
करण जोहरबद्दल बोलायचं झाले तर, तो रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाद्वारे दीर्घ काळानंतर दिग्दर्शनात परतला आहे.
पाकिस्तानी स्टार क्रिकेटरने बुमराहच्या लेकाला दिलं स्पेशल गिफ्ट! पाहा Video
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO