Photo Credit instagram
Arrow
Diabetes : मधुमेही रूग्णांसाठी मधाचे सेवन करणे कितपट योग्य?
Photo Credit instagram
Arrow
आपल्या सर्वांना माहित आहे की, साखरेपेक्षा अधिक गोडवा आणण्यासाठी मध हा उत्तम पर्याय ठरतो.
Photo Credit instagram
Arrow
मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
Photo Credit instagram
Arrow
पण, मधाचे सेवन मधुमेही रुग्णही कितपत योग्य असते हे माहितीये का?
Photo Credit instagram
Arrow
खरं तर मधुमेहाच्या रूग्णांना औषधांपेक्षा आहाराची अधिक काळजी घेण्याची गरज असते.
Photo Credit instagram
Arrow
यामध्ये थोडासाही निष्काळजीपणा झाल्यास रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी लगेचच वाढते.
Photo Credit instagram
Arrow
मधुमेहाच्या रुग्णांना साखर आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाण्यास मनाई आहे, परंतु ते मधाचे सेवन करू शकतात.
Photo Credit instagram
Arrow
मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मधुमेही रुग्ण मर्यादित प्रमाणात ते खाऊ शकतात.
Photo Credit instagram
Arrow
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रमाणात घेतलेले मध टाइप 2 मधुमेहामध्ये फायदेशीर ठरते.
Photo Credit instagram
Arrow
मधामध्ये अँटी-इंप्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे मधुमेहातील कॉम्प्लिकेशन्स कमी होतात.
Aishwarya Rai Bachchan ने असं केलं तरी काय? ज्यामुळे पुन्हा आली चर्चेत; चाहतेही पाहत राहिले
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पोटाची चरबी अन् कंबरेचा घेर झरझर वितळेल! फक्त 'हे' द्रव्य प्यायला अजिबात विसरू नका
म्हातारपण विसरूनच जा! हे कोलेजन रिच सुपरफूड्स खा, कायम दिसाल तरुण
आतापासून नो टेन्शन! शरीरात व्हिटॅमीन B-12 ची कमतरताच जाणवणार नाही, फक्त 'ही' फळे...
यूरिक अॅसिडने त्रस्त आहात? ही 4 फळे खा, Uric Acid झटपट होईल कमी!