Photo Credit; instagram

Arrow

Mansoon म्हणजे काय? हवामान विभागाला कसं कळतं? समजून घ्या सोप्या भाषेत

Photo Credit; instagram

Arrow

मान्सून हा मोसमी वारा आहे, ज्यामुळे पाऊस पडतो.

Photo Credit; instagram

Arrow

अरबी समुद्रातून भारताच्या नैऋत्य किनाऱ्यावर येणाऱ्या वाऱ्यांना मान्सून म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

या वाऱ्यांमुळे भारत, पाकिस्तान, बांगलादेश इत्यादी ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो.

Photo Credit; instagram

Arrow

हे असे मोसमी वारे असतात, जे दक्षिण आशिया प्रदेशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांपर्यंत सक्रिय राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

मान्सून शब्दाचा दूसरा अर्थ हा मोसमी रूपात बदलत्या पॅटर्नने पडणाऱ्या पावसाचा टप्पा समजून घेण्यासाठी वापरला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

मान्सून ही मोसमी वाऱ्यांची एक प्रणाली आहे. ज्यामध्ये उन्हाळ्यात वारे समुद्राकडून जमिनीकडे जातात.

Photo Credit; instagram

Arrow

हे वारे समुद्राच्या पाण्यातून निर्माण होणारी पाण्याची वाफ शोषून घेतात आणि पृथ्वीवर येताच वर येतात आणि यामुळे पाऊस पडतो.

Photo Credit; instagram

Arrow

IMD द्वारे मान्सूनची तेव्हा घोषणा केली जाते जेव्हा केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये मान्सून सुरू झाल्याची घोषणा करणाऱ्या 8 स्टेशनवर सलग दोन दिवस किमान 2.5 मिमी पाऊस पडतो.

Ms Dhoni : धोनीने असं काय केलं ज्यामुळे झिवाचा चेहरा पडला? Photo व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा