Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss आणि Fat Loss मध्ये नेमका फरक काय?

Photo Credit; instagram

Arrow

सतत वाढत असलेला लठ्ठपणा ही सध्या जगभरातील प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बेफिकीरपणामुळे अनेक लोक लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय ऑफिसमध्ये डेस्क कामामुळे सतत बसल्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि वजन वाढतं. 

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी वजन कमी करण्याआधी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला वजन कमी करणं गरजेचं आहे की फॅट कमी करणं.

Photo Credit; instagram

Arrow

वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये फार फरक आहे. वेट लॉस म्हणजे संपूर्ण शरीराचे वजन घटवणे. यावेळी तुम्ही क्रॅश डाएट आणि ग्लूटेन फ्री डाएटद्वारे वेट लॉस करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला स्लिम आणि टोन्ड बॉडी हवी असेल तर यासाठी तुम्हाला वेट लॉस करावा लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

चरबी हा शरीराचा एक आवश्यक भाग आहे, जो शरीराच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पण जेव्हा त्याचे प्रमाण शरीरात वाढू लागते तेव्हा फॅट लॉस करणं आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

शरीरात साठलेली ही चरबी घटवण्याच्या प्रक्रियेला फॅट लॉस म्हणतात. 

Photo Credit; instagram

Arrow

चरबी कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कॅलरीची कमतरता आणि कडक वर्कआउट. 

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला टोन्ड बॉडी मिळवायची असेल तर त्यासाठी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करावी.

'तू फुग्यासारखी फुटशील...' महिलेने घेतलं मनावर अन् झाली खूपच बारीक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा