Photo Credit; Canva

Arrow

B अक्षरावरून नाव असलेली लोकं नेमकी कशी असतात?

Photo Credit; Canva

Arrow

वैदिक ज्योतिषशास्त्रात नावाच्या पहिल्या अक्षरावरुन तुमची कोणती रास आहे हे ठरवले जाते.

Photo Credit; Canva

Arrow

आज आम्ही तुम्हाला B अक्षरापासून सुरू होणाऱ्या लोकांबद्दल सांगणार आहोत.

Photo Credit; Canva

Arrow

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव B ने सुरू होते ते सामान्यतः सरळ आणि साधे असतात.

Photo Credit; Canva

Arrow

कधी-कधी त्यांच्या सरळपणाचाही गैरफायदा घेतला जातो.

Photo Credit; Canva

Arrow

ही लोकं त्यांच्या कामाबाबत प्रामाणिक आणि समर्पित असतात.

Photo Credit; Canva

Arrow

जास्त भावनिक असल्याने हे लोक पटकन प्रेमात पडतात.

Photo Credit; Canva

Arrow

सामान्यतः हे लोक स्वभावाने शांत असतात परंतु जेव्हा ते एखाद्यावर रागावतात तेव्हा ते अधिक संतप्त होतात.

Photo Credit; Canva

Arrow

पण त्यांची समजूत घालणं हे अगदी सोपे असते, कारण त्यांना आलेला राग हा क्षणिक असतो.

Photo Credit; Canva

Arrow

येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.

'या' तारखांना जन्मलेले लोक त्यांच्या पार्टनरवर... 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा