Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी यांच्या सुंदर आणि कोमल त्वचेचं रहस्य काय?

Photo Credit; instagram

Arrow

कथावाचक जया किशोरी यांच्या फिटनेस आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येकाला त्यांच्यासारखी चमकणारी त्वचा हवी असते.

Photo Credit; instagram

Arrow

आज आपण जया किशोरी यांच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी यांना आहारात हेल्दी पदार्थ खायला आवडतात.

Photo Credit; instagram

Arrow

तिला न्यूड मेकअप करायला आवडतो.

Photo Credit; instagram

Arrow

निरोगी अन्न, हलका मेकअप आणि मेडिटेशन हे तिच्या चमकदार त्वचेचे रहस्य आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती भरपूर पाणी पिते.

Big Boss सेलिब्रिटींचं तुफानी Weight Loss! कुणी घटवलं 14 किलो तर...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा