Photo Credit; instagram

Arrow

Gauri Avahana 2023: गौरी पूजनाचं महत्तव काय?

Photo Credit; instagram

Arrow

ज्येष्ठा गौरी आवाहन, हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण, देवी गौरी म्हणजेच पार्वतीला समर्पित आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हा उत्सव गणेश पूजेदरम्यान साजरा केला जातो जो ज्येष्ठा गौरी आवाहनापासून सुरू होतो आणि तीन दिवस चालतो.

Photo Credit; instagram

Arrow

या दिवशी गणपती आणि गौराईंची पूजा केली जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

मान्यतेनुसार, या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी, माता पार्वती कैलास पर्वतावरून पृथ्वीवर अवतरली.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय, काही ठिकाणी गौरी पूजनाला देवी लक्ष्मीच्या उपासनेचे रूप मानले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

श्रीगणेशाप्रमाणेच माता गौरीची मूर्तीही मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात घरी आणली जाते आणि तीन दिवसांनी भक्त तिचे विसर्जन करतात.

Photo Credit; instagram

Arrow

या वर्षी हा शुभ उत्सव 21 सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे आणि 23 सप्टेंबर 2023 रोजी संपेल.

Kareena Kapoor च्या तुम्हाला माहित नसलेल्या 'त्या' सवयी..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा