Photo Credit; instagram

Arrow

Gauri Jagran 2023: गौराई जागवण्याची पारंपरिक प्रथा काय?

Photo Credit; instagram

Arrow

गौरी गणपतीच्या सणाला गौराई तीन दिवस माहेरी येतात असं म्हटलं जातं. यावेळी त्यांचं थाटात स्वागत केलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

या वर्षी हा शुभ उत्सव 21 सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे आणि 23 सप्टेंबर 2023 रोजी संपेल.

Photo Credit; instagram

Arrow

आता गौराई माहेरपणाला घरी आल्याने महिलांच्या उत्साहाला उधाण आले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पुढील दोन रात्री झिम्मा, फुगडी अशा विविध पारंपरिक नृत्ये सादर करून गौरीचे जागरण होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हा भक्तिमय सुंदर सोहळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावोगावी आणि शहरातही पाहायला मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या घरी आलेल्या माहेरवाशिणीचे रुसवे, फुगवे, लाड पुरवण्याचा सण म्हणजे गौरी-गणपतीचा सण. 

Photo Credit; instagram

Arrow

गौरी पूजनाच्या दिवशी मिष्टान्न, पुरणपोळी, खीर, पेज तर काही ठिकाणी तिखटाचे सुग्रास जेवण असते. रात्रीचा जागर घुमतो.

Photo Credit; instagram

Arrow

नृत्य, झिम्मा, फुगडी, फेर धरुन नाच-दंगा, आसू आणि हसू अशी दोन रात्र जागवून गौराईचं जल्लोषानं स्वागत होतं.

Gauri Avahana 2023: गौरी पूजनाचं महत्तव काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा