Photo Credit; instagram
Arrow
Prithvi Shaw : 'मी असा खेळाडू आहे जो..', वर्ल्डकप निवडीबद्दल पृथ्वी काय म्हणाला?
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय संघातून बाहेर असणारा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ याने आपल्या फलंदाजीने इंग्लंडमध्ये खळबळ उडवली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पृथ्वी शॉने एकदिवसीय कपमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना द्विशतक झळकावले. त्याने 244 धावांची खेळी खेळली.
Photo Credit; instagram
Arrow
त्याने 28 चौकार आणि 11 षटकार ठोकले. या खेळीच्या जोरावर पृथ्वीने विश्वचषकावर दावा ठोकला.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र सामन्यानंतर भारतीय संघातील निवडीच्या प्रश्नावर पृथ्वी शॉ म्हणाला की, 'मी याबाबत विचार करत नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
तो म्हणाला, 'भारतीय निवडकर्ते काय विचार करतात हा मी विचार करत नाही. मला इथे चांगला वेळ घालवायचा आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
23 वर्षीय स्टार सलामीवीर म्हणाला,'मी नेहमीच सामना जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि मी असा खेळाडू आहे जो संघाला स्वतःसमोर ठेवतो.'
जेव्हा सनी देओलने 'या' अभिनेत्रींसोबत तोडलं नातं, मग गुपचूप..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!