Photo Credit; instagram

Arrow

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीच्या उपवासाला नेमकं काय-काय खाल?

Photo Credit; instagram

Arrow

आषाढी एकादशीची तयारी जवळजवळ 2 महिन्यांपासूनच सुरू होते. जिकडे-तिकडे लघबघ दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

कुणी अभंगवाणी गातं, कुणी टाळ, मृदूंगाच्या तालावर तल्लीन होतं. जो तो आपल्यापरीने देवाची भक्ती करतो.

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी, भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात.

Photo Credit; instagram

Arrow

आषाढीच्या दिवशी श्रद्धाळू भाविक उपवास धरतात. यावेळी पित्त आणि डोकेदु:खीचा त्रास होऊ नये यासाठी योग्य आहार गरजेचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हीही आषाढीचा उपवास धरला आहे तर फराळ कसा करावा जाणून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

उपवासाला राजगिऱ्याचे लाडू किंवा दुधात राजगिरा मिक्स करून खाऊ शकता.  राजगिऱ्याची खिचडी, खीर हे सु्द्धा उत्तम पर्याय आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

वरीचे तांदूळ म्हणजेच भगर. याची भाकरी एकादशीला हमखास केली जाते. यामुळे पोटही भरल्यासारखे राहते.

Photo Credit; instagram

Arrow

उपवासाच्या दिवशी पूजा झाल्यानंतर दिवसाची सुरूवात फळांपासून करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

उपवासाच्या दिवशी तुम्ही भिजवलेले बदाम, अंजीर किंवा मनुके, अक्रोड खाऊ शकता. यात भरपूर पोषक तत्व असतात.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, रताळे किंवा बटाटे यांसारखी कंदमुळेही खाऊ शकता.

Ashadhi Ekadashi 2023 : एकादशीला उपवास नाही केला तरी चालेल, पण 'या' गोष्टी कराच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा