Photo Credit; instagram

Arrow

रतन टाटा यांच्या अपूर्ण लव्हस्टोरीचं नेमकं कारण काय होतं?

Photo Credit; instagram

Arrow

स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या मिठापासून ते लोकांना आकाशात सफर घडवण्यापर्यंत सर्वत्र टाटा समूहाचे नाव दिसेल.

Photo Credit; instagram

Arrow

टाटा समुहाला देशातील सर्वात जुन्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा सांभाळतात. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही रंजक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

८५ वर्षांचे असलेल्या रतन टाटा यांनी लग्न केले नाही, पण असे नाही की ते कधीच प्रेमात पडले नाहीत. ते प्रेमात पडले, पण ते लग्नापर्यंत पोहोचले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

स्वत: रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित घटनांचा उल्लेख करताना त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल अनेकदा सांगितलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये प्रेमात पडले, जेव्हा ते तिथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत होते.

Photo Credit; instagram

Arrow

त्या दिवसांबद्दल बोलताना रतन टाटा म्हणतात की तो खूप चांगला काळ होता आणि हवामान देखील खूप सुंदर होते.

Photo Credit; instagram

Arrow

ते लॉस एंजेलिसमधील एका मुलीच्या प्रेमात पडले होता आणि त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, आजीची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना परतावे लागल्याची बातमी भारतातून त्यांच्यापर्यंत पोहोचली.

Photo Credit; instagram

Arrow

रतन टाटा यांच्या म्हणण्यानुसार, ते 7 वर्षे आजीपासून दूर होते आणि ही बातमी येताच तात्पुरते भारतात परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांना वाटले होते, ज्या व्यक्तीशी त्यांना लग्न करायचे आहे ती त्यांच्यासोबत भारतात येईल, पण 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे तिच्या आई-वडिलांना हे लग्न मान्य नव्हते आणि हे नाते तुटले.

'त्याला माझ्याबरोबर झोपायचं होतं', अभिनेत्रीने सांगितला भयंकर अनुभव

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा