राखी सावंत म्हणालेली, 'सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं'

Photo Credit: Instagram

Arrow

अभिनेत्री राखी सावंत ही आपल्या कामापेक्षा वादांमुळे अधिक चर्चेत असते.

Photo Credit: Instagram

Arrow

राखी अनेकदा कोणा ना कोणाकोणासोबत वाद ओढावून घेत असते.

Photo Credit: Instagram

Arrow

पाच वर्षांपूर्वी तिने अभिनेत्री सनी लिओनवर निशाणा साधला होता.

Photo Credit: Instagram

Arrow

मीडियाशी बोलताना राखी म्हणाली होती, 'सनी लिओनी तू भारत सोडून जा.'

Photo Credit: Instagram

Arrow

तेव्हा राखी म्हणाली होती की, 'तुझ्यामुळे माझ्या देशाची मुलं बिघडत आहेत.'

Photo Credit: Instagram

Arrow

राखीने असेही म्हटले होते की, 'तिने माझा नंबर पॉर्न इंडस्ट्रीतील लोकांना दिला आहे, त्यामुळे मला कॉल येत आहेत.'

Photo Credit: Instagram

Arrow

मात्र, काही वर्षांनंतर 'जज्बात' या टॉक शोमध्ये राखीने तिच्या कृत्याबद्दल माफी मागितली होती.

Photo Credit: Instagram

Arrow

Sai Tamhankar Troll: 'श्रीमंतांची उर्फी' म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा