Photo Credit; instagram

Arrow

अन् सलमान खान आणि जेठालालला राहावं लागलं एकाच रूममध्ये..

Photo Credit; instagram

Arrow

'तारक मेहता का उलटा चष्मा' ही लोकप्रिय टीव्ही मालिका सर्वांच्याच आवडीची.

Photo Credit; instagram

Arrow

यामधील प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यापैकीच एक म्हणजे जेठालाल अर्थात दिलीप जोशी.

Photo Credit; instagram

Arrow

दिलीप जोशी यांनी TMKOC मधील जेठालालच्या भूमिकेव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच, दिलीप जोशी यांनी 'हम आपके है कौन' शी संबंधित एक किस्सा सांगितला.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दिलीप जोशींनी सलमान खानसोबत रूम शेअर केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

दिलीप जोशी एका मुलाखतीत म्हणाले, 'सूरज बडजात्या' आपल्या सर्व कलाकारांना समानतेने पाहायचे.  सर्वांशी ते सारखे च वागायचे.

Photo Credit; instagram

Arrow

पुढे ते म्हणाले, 'फिल्मिस्तानमध्ये हम आपके है कौनचं शूटिंग सुरू होतो. यावेळी मी सलमानसोबत रूम शेअर केली होती.'

Photo Credit; instagram

Arrow

'सलमानला माझ्यासोबत रूम शेअर करायला काहीच हरकत नव्हती. त्याने कसलाच गर्व दाखवा नाही आणि मला खूप साथही दिली.'

Photo Credit; instagram

Arrow

'यामुळे मला सलमानसोबत काम करायला मज्जा आली.'

Photo Credit; instagram

Arrow

दिलीप जोशी सांगतात की, 'जेव्हा ते हम आपके है कौनचं शूटिंग करत होते त्याचवेळी एका टीव्ही मालिकेतही काम करत होते.'

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही ठिकाणचं शूटिंग सांभाळणं फार कठीण होतं. यावेळी सूरज बडजात्याने त्यांची अडचण समजून घेऊन त्यानसार एडजस्ट केलं होतं.

Lesbian Relationship 'तिच्या'सोबत राहण्यासाठी आईने पोटच्याच लेकीचा घेतला जीव!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा