Photo Credit; instagram

Arrow

'कुत्र्यासारखा मारायचा'; जेव्हा Poonam Pandey ने एक्स पतीवर केले आरोप

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे हिचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. 

Photo Credit; instagram

Arrow

पूनम ही इंडस्ट्रीची ती अभिनेत्री होती, जिला कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे हे माहीत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

कंगना रनौतच्या शो लॉकअप दरम्यान तिने तिच्या वादग्रस्त लग्नाबद्दलही सांगितले होते. तिला वैवाहिक जीवनात खूप त्रास झाल्याचेही तिने सांगितले. 2020 मध्ये पूनमने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सॅम बॉम्बे यांच्याशी गुपचूप लग्न केले. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने सांगितले की, सॅमने तिच्या आयुष्यात प्रेमाचे नवे रंग आणले. गुपचूप लग्न केल्यानंतर दोघेही हनिमूनसाठी गोव्याला गेले, ज्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

पूनमला आशा होती की लग्नानंतर तिच्या आयुष्यात फक्त आनंद येईल, पण तसं झालं नाही. लग्नानंतरच दोघांमध्ये बदल होऊ लागले. सॅमने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

सॅमने पूनमला इतकी मारहाण केली की ब्रेन हॅमरेजमुळे ती हॉस्पिटलमध्ये गेली. तिने मीडियासमोर दुखापतीच्या खुणाही दाखवल्या. सॅमला यासाठी अटकही करण्यात आली होती, परंतु नंतर त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सॅमने पूनम पांडेसोबत पॅचअप केले होते. मात्र काही वेळाने पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर दोघांचे नाते संपुष्टात आले. 

Photo Credit; instagram

Arrow

लॉकअपमध्ये तिच्या तुटलेल्या लग्नाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली होती, 'मी माझे लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण माझा सॅमने कधीच माझी कदर केली नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'लग्नानंतर सॅम मला कुत्र्यासारखा मारायचा. चार वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये मी ना नीट झोपू शकले, ना नीट जेवू शकले.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला. कारण तो कुत्र्यासारखा मारायचा.' पूनमचे ​​लग्न कायदेशीर नव्हते. त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच नव्हता ती त्याच्यापासून वेगळी झाली. 

'तरूण मुलीला कर्करोगामुळे गमावलं', पुनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने कंगना रनौत भावूक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा