Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा सनी देओलने 'या' अभिनेत्रींसोबत तोडलं नातं, मग गुपचूप..

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सर्वत्र सनी देओलच्या गदर २ या चित्रपटाची चर्चा आहे. यादरम्यान, अभिनेत्याच्या लव्ह लाईफवरही चर्चा सुरू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एक काळ असा होता जेव्हा सनीचा बॉलिवूडमधील प्रसिद्ध सौंदर्यवतींवर जीव जडला होता. त्याचे आणि डिंपल कपाडियाचे नाते जगजाहिर होते.

Photo Credit; instagram

Arrow

पण डिंपलशिवाय अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत अभिनेत्याचे नाव जोडले गेले.

Photo Credit; instagram

Arrow

सनी देओल आणि अमृता सिंग यांनी बेताब या चित्रपटात एकत्र काम केले. तेव्हा दोघेही जवळ आले आणि प्रेम जुळले, दोघांना लग्न करायचे होते, पण अमृताला ते मान्य नव्हतं.

Photo Credit; instagram

Arrow

सनीने मीनाक्षी शेषाद्रीसोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी बॉलिवूडमध्ये त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

एकेकाळी रवीना आणि सनीची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावरही चांगलीच पंसतीस उतरली होती. दोघेही खऱ्या आयुष्यात जवळ आले होते, पण हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

या अभिनेत्रींसोबत अफेअर केल्यानंतर सनीने 1984 मध्ये पूजासोबत गुपचूप लग्न करून सर्वांना चकित केले.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नानंतर पूजा-सनी करण आणि राजवीर अशा दोन मुलांचे पालक झाले. आज हे जोडपे सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.

Prithvi Shaw ची 'ती' गर्लफ्रेंड आहे तरी कोण? व्हायरल गाण्याने..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा